National Scholarship Exam 2019 – नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम – २०१९

प्रिय शिक्षक / विद्यार्थी / पालक,

दरवर्षी प्रमाणे या ही शैक्षणिक वर्षासाठी नाईस फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय स्तरावर स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केली जाते. या मध्ये इ. ५ वी ते १२ वी व डिग्री / डिप्लोमा पर्यंतचे सर्व विद्यार्थी परीक्षेस पात्र असतील.


विद्यार्थ्यांसाठी फायदे:


१. स्पर्धा परीक्षेची सराव व तयारी

२. पहिल्या ते पाचव्या क्रमांकवर येणाऱ्या विद्यार्थ्यांस रुपये  ५,०००/- ते रुपये ३५,०००/- पर्यंत रोख रक्कम स्कॉलरशिप देण्यात येते.

३. तसेच ६ ते १०० क्रमांकवर येणाऱ्या विद्यार्थ्यांस देखील विशेष उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात येते.

४. सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र.

५. प्रत्येक विद्यार्थ्यांचा कार्यक्षमता विश्लेषण अहवाल.

६. प्रत्येक सहभागी शाळेसाठी शालेय कामगिरी अहवाल.

७. ब्रिटिश कौन्सिल चे रुपये २४०० चे ४ इंग्लिश स्पिकिंग कोर्सेस प्रमाणपत्रासह अगदी मोफत.

८. रुपये १०९५ चे ५ पर्सनालिटी डेव्हलपमेंट व जॉब स्किल कोर्सेस प्रमाणपत्रासह अगदी मोफत.

शाळा आणि महाविद्यालय यांस साठी फायदे:

१.  सर्वौत्तम शाळा किंवा महाविद्यालय पुरस्कार – विजेत्या शाळेला रुपये १०,०००/- रोख पुरस्कार देण्यात येईल आणि सर्वोत्तम शाळा किंवा महाविद्यालय ह्या प्रमाणपत्राने आणि सर्वोत्तम शाळा किंवा महाविद्यालय ट्रॉफी ने सन्मानित केला जाईल.

२.  सर्वोत्तम प्राचार्य पुरस्कार – विजेत्या प्राचार्यांना रुपये ५,०००/- रोख पुरस्कार, सर्वोत्तम प्राचार्यांच्या ट्रॉफी आणि सर्वोत्तम प्राचार्यांच्या प्रमाणपत्राने सन्मानित केल जाईल.

३.  सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार – विजेत्या शिक्षकांना रुपये ३,०००/- रोख पुरस्कार, सर्वोत्तम शिक्षक ट्रॉफी आणि सर्वोत्तम शिक्षकांच्या प्रमाणपत्राने सन्मानित केल जाईल.

परीक्षा प्रक्रिया: ऑनलाईन

परीक्षेची तारीख: १५ डिसेंबर २०१९, रविवार

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०१९सोमवार

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन / ऑफलाईन (http://www.niceedu.org/nse)

अधिक माहितीसाठी संपर्क:

नाईस फाऊंडेशन

संकेतस्थळ: www.niceedu.org

मोबाईल: 9561122666 / 8424005050ईमेल: niceedunsk@gmail.com / mk.nicefoundation@gmail.com